-
-
-
Calle Granon ,Las Tablas ,Madrid.
Calle Granon ,Las Tablas ,Madrid.
Event Date
Event Time
“तिळगूळ घ्या, गोड गोड बोला!”
महाराष्ट्र मंडळ माद्रिदतर्फे साजरा होत आहे मकर संक्रांत उत्सव, जिथे एकत्र येऊन आपण तिळगुळाचा गोडवा आणि आपुलकीचे नाते दृढ करतो. हिवाळ्याच्या गारव्याला उबदार मैत्रीचे आणि आनंदाचे रंग देणारा हा खास उत्सव!