-
-
-
Las Tablas ,Madrid.
Las Tablas ,Madrid.

Event Date
Event Time
महाराष्ट्र मंडळ माद्रिद नवीन वर्ष स्वागत समारंभ
“गेल्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाला जल्लोषात स्वागत!”
मराठी माणसांचे एकत्र येणे, हास्य-विनोद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धमाल मस्तीने भरलेला महाराष्ट्र मंडळ माद्रिदचा नवीन वर्ष स्वागत समारंभ आपल्या भेटीला येतोय!